Homeमहाराष्ट्र साईंच्या पादुका बाहेर नेण्याचा वाद; शिर्डीतील ग्रामस्थ न्यायालयात जाणार
साईंच्या पादुका बाहेर नेण्याचा वाद; शिर्डीतील ग्रामस्थ न्यायालयात जाणार
जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी शिर्डी साईबाबांचा पादुका वाद आता न्यायालयात जाणाराय. साई बाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्तानं साईंच्या पादुका दर्शनासाठी देश-विदेशात पाठवण्यात येतंय. मात्र, ग्रामस्थांनी याला विरोध केलाय. साईंच्या पादुका बाहेर न घेऊन जाता शिर्डीत ठेवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. मात्र, साई संस्थान आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं शिर्डी ग्रामस्थ संस्थानच्या भूमिकेविरोधात न्यायालयात जाणाराय.
शिर्डी साईबाबांचा पादुका वाद आता न्यायालयात जाणाराय. साई बाबा समाधी शताब्दी महोत्सवानिमित्तानं साईंच्या पादुका दर्शनासाठी देश-विदेशात पाठवण्यात येतंय. मात्र, ग्रामस्थांनी याला विरोध केलाय.
साईंच्या पादुका बाहेर न घेऊन जाता शिर्डीत ठेवण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. मात्र, साई संस्थान आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं शिर्डी ग्रामस्थ संस्थानच्या भूमिकेविरोधात न्यायालयात जाणाराय.