जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस इंग्लंड या जागतिक दर्जाच्या संस्थेच्यावतीने शिर्डी साईबाबा संस्थानाला पुरस्कार देण्यात आलाय. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी सर्वात जास्त भाविक येत असतात.
भाविकांना साईबाबा संस्थानच्यावतीने देण्यात येणाऱ्या सुविधेबद्दल सन्मान केलाय. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस इंग्लंड या जागतिक संस्थेचे समन्वयक विक्रम त्रिवेदी यांनी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांचा सन्मान करुन
यांच्याकडे प्रमाणपत्र सुपुर्द केलंय.