अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलंय आणि बुलडाण्याच्या हिवराश्रमात संमेलन होऊ न देण्याची मागणी केली.   बुलडाण्यातील शुकदास महाराजांच्या हिवराश्रमात मराठी साहित्य संमेलनाला अंनिसनं विरोध केला आहे. संमेलन स्थळाची जागा बगलण्याची मागणी अंनिसनं केली.   त्यामुळे […]

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलंय आणि बुलडाण्याच्या हिवराश्रमात संमेलन होऊ न देण्याची मागणी केली.

 

बुलडाण्यातील शुकदास महाराजांच्या हिवराश्रमात मराठी साहित्य संमेलनाला अंनिसनं विरोध केला आहे. संमेलन स्थळाची जागा बगलण्याची मागणी अंनिसनं केली.

 

त्यामुळे मुख्यमंत्री आता यात मध्यस्थी करणार का, याकडे लक्ष लागल आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number