नाहीतर पक्ष संपेल; सदाभाऊ खोतांच्या मुलाचाही राजू शेट्टीवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पाठोपाठ पुत्र सागर खोत यांनं सुद्धा थेट राजू शेट्टीवर निशाणा साधला.   आम्ही अजूनही संयम बाळगून शांत आहे. त्यामुळं सदाभाऊवर आरोप करणाऱ्या बांडगुळानी शांत बसावे अन्यथा आम्हीही सुट्टी देणार नाही असा इशारा सागर खोत यांनी दिला.   खासदारांनी आता लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर पक्ष […]

नाहीतर पक्ष संपेल; सदाभाऊ खोतांच्या मुलाचाही राजू शेट्टीवर निशाणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या पाठोपाठ पुत्र सागर खोत यांनं सुद्धा थेट राजू शेट्टीवर निशाणा साधला.

 

आम्ही अजूनही संयम बाळगून शांत आहे. त्यामुळं सदाभाऊवर आरोप करणाऱ्या बांडगुळानी शांत बसावे अन्यथा आम्हीही सुट्टी देणार नाही असा इशारा सागर खोत यांनी दिला.

 

खासदारांनी आता लक्ष देण्याची गरज आहे नाहीतर पक्ष संपेल असा इशारा सागर खोत यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number