सदाभाऊ खोतांचा मुलगा सागर खोत भाजपच्या वाटेवर

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यभरात रान उठवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फुट पडल्याचं चित्र पहायला मिळत आहे.   शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी खासदार राजू शेट्टींनी काढलेली आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखल झाली.   तर, पणनमंत्री सदाभाऊ खोत मात्र सरकारी मेळाव्यात व्यस्त असल्याचं पहायला मिळाले आणि महत्त्वाचं म्हणजे खोत यांचा मुलगा साखर खोत भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा […]

सदाभाऊ खोतांचा मुलगा सागर खोत भाजपच्या वाटेवर

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यभरात रान उठवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फुट पडल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी खासदार राजू शेट्टींनी काढलेली आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखल झाली.

 

तर, पणनमंत्री सदाभाऊ खोत मात्र सरकारी मेळाव्यात व्यस्त असल्याचं पहायला मिळाले आणि महत्त्वाचं म्हणजे खोत यांचा मुलगा साखर खोत भाजपच्या वाटेवर

असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे स्वाभिमानीच्या या दोन्ही शिलेदारांमध्ये फूट पडल्याचं समोर येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number