जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकार विरोधातच निघालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चात सहभाग घेतला.
सत्तेपेक्षा शेतकरी महत्वाचा असून त्यांच्या जीवावर मी मंत्री झालोय.
परकेपणानं नाही तर हक्कानं आल्याचं सांगत इथून पुढेही शेतकऱ्यांसाठी चळवळी सोबतच कार्यरत राहणार असं सदाभाऊ खोत यांनी म्हटले.