‘त्यांच्या’ घरावर मोर्चा काढला तर मी तुमचा सत्कार करीन – सदाभाऊ खोत

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   माळशिरस तालुक्यातील गोरडवाडीत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सत्कार करण्यात आला. शेतक-यांची कर्जमाफी केल्याबद्दल रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा सत्कार केला. दोन साखर कारखान्यामधील अंतर कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील असणारे सहकार मंत्री यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा आदेश सदाभाऊंनी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिलाय. पण, राज्यमंत्री महोदय एवढ्यावरच थांबले नाहीत तर मोर्चा […]

‘त्यांच्या’ घरावर मोर्चा काढला तर मी तुमचा सत्कार करीन – सदाभाऊ खोत

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडीत कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सत्कार करण्यात आला. शेतक-यांची कर्जमाफी केल्याबद्दल रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा सत्कार केला.

दोन साखर कारखान्यामधील अंतर कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील असणारे सहकार मंत्री यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा आदेश सदाभाऊंनी रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिलाय.

पण, राज्यमंत्री महोदय एवढ्यावरच थांबले नाहीत तर मोर्चा काढला तर मी तुमचा सत्कार करीन असं सांगायला ते विसरले नाहीत. आपण सरकारमध्ये असूनही हे बोलतोय याच भानही असल्याचे ही ते यावेळी म्हणालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number