…तर मग मी देखील मंत्रिपदाचा राजीनामा देतो; सदाभाऊ खोतांचे राजू शेट्टींना आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी दिलेल्या सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.   21 सप्टेंबरला या नव्या पक्षाची घोषणा मसूदा समितीतर्फे करण्यात येणार असल्याचे खोतांनी सांगितले.   संघटनेतून माझे पाय कापण्याचे प्रयत्न झालेत. तुम्ही आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग मी मंत्रिपदाचा राजीनामा देता, असं आवाहनही सदाभाऊ खोत […]

…तर मग मी देखील मंत्रिपदाचा राजीनामा देतो; सदाभाऊ खोतांचे राजू शेट्टींना आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी दिलेल्या सदाभाऊ खोत यांनी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

 

21 सप्टेंबरला या नव्या पक्षाची घोषणा मसूदा समितीतर्फे करण्यात येणार असल्याचे खोतांनी सांगितले.

 

संघटनेतून माझे पाय कापण्याचे प्रयत्न झालेत. तुम्ही आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग मी मंत्रिपदाचा राजीनामा देता, असं आवाहनही सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना दिले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number