Homeमहाराष्ट्र कोणाची संघटना मोडायला मी संघटना काढली नाही सदाभाऊ खोत
कोणाची संघटना मोडायला मी संघटना काढली नाही – सदाभाऊ खोत
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई कोणाची संघटना मोडायला मी संघटना काढली नाही. तर, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रयत क्रांती संघटना काढल्याचा खुलासा सदाभाऊ खोत यांनी केला आहे. इचलकरंजी येथील रयत क्रांती संघटनेच्या मेळाव्यासाठी सदाभाऊ खोत यांनी जोरदार प्रदर्शन करत कूच केली. माझ्या संघटनेचे काम फक्त शेतकऱ्यांसाठी असून जे येतील त्यांना घेऊन माझी संघटना काम करणार […]
कोणाची संघटना मोडायला मी संघटना काढली नाही. तर, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रयत क्रांती संघटना काढल्याचा खुलासा सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
इचलकरंजी येथील रयत क्रांती संघटनेच्या मेळाव्यासाठी सदाभाऊ खोत यांनी जोरदार प्रदर्शन करत कूच केली. माझ्या संघटनेचे काम फक्त शेतकऱ्यांसाठी असून जे येतील त्यांना घेऊन माझी संघटना काम करणार असल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले.