जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत जय महाराष्ट्रच्या न्यूज रुममध्ये
सदाभाऊ खोत यांच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे
– ग्रामीण भागात शेतीवर आधारीत उद्योग निर्माण करण्याची गरज
– प्रथमच शेतावर कृषी अधिकाऱ्यांच्या बैठका होत आहेत.
– राज्यात गोदामांचे जाळे उभारले पाहिजे
– शेतीतील गुंतवणुक वाढवली पाहिजे
– कडधान्य नियमन मुक्त झाले पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
– कृषी मालाच्या साठ्यांवरील बंधन कायमस्वरुपी हटवले पाहिजेत
– फक्त उत्पादन वाढीवरच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले
– आम्ही आमच्या वाटा नव्याने निर्माण केल्या.
– मी पारंपारिक राजकारणी नाही; चळवळी आणि आंदोलनांच्या माध्यमातून मी घडलो
– माझं नात शेतकऱ्यांशी आणि गावातील मातीशी
– मी कोणत्याही अमिषाला बळी पडलेलो नाही
– नाना पाटेकर यांनी कामाचे कौतुक केल्याने वेगळी प्रेरणा मिळाली
– तोंडावर कुलूप घालण्याचा जानकरांचा सल्ला
– गावातून शहराकडे येण्याचा प्रवास प्रथमच