सदाभाऊ खोतांची राजू शेट्टींवर आगपाखड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात बैठक होऊन समिती नेमण्यात येऊन मला अल्टिमेटम दिल्याचे वर्तमानपत्रातूनच समजले. मात्र, आपण नेहमीच युद्धासाठी सज्ज असतो, असे म्हणत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टींवर निशाणा साधला आहे.   एखादे काम करताना मला अल्टिमेटमची कधीच गरज लागत नाही. अल्टिमेटमपूर्वी काय करावे लागते, ते सर्व अगोदरच […]

सदाभाऊ खोतांची राजू शेट्टींवर आगपाखड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात बैठक होऊन समिती नेमण्यात येऊन मला अल्टिमेटम दिल्याचे वर्तमानपत्रातूनच समजले. मात्र, आपण नेहमीच युद्धासाठी सज्ज

असतो, असे म्हणत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टींवर निशाणा साधला आहे.

 

एखादे काम करताना मला अल्टिमेटमची कधीच गरज लागत नाही. अल्टिमेटमपूर्वी काय करावे लागते, ते सर्व अगोदरच करतो, असेही सदाभाऊ खोत यांनी

सांगितले.

 

वैचारिक पातळीवरील मतभेद मिटवता येतात. पण व्यक्तीद्वेष कसा मिटवायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number