…तर शिवसेना स्टाईलनं तुमची भाजी फळं आम्ही विकू; सदा सरवणकरांचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईच्या दादरमध्ये फळ आणि भाजीविक्रेत्यांविरोधात शिवसेनेनं आंदोलन केले.   शेतकरी संपाचा गैरफायदा घेऊन अवाजवी दरानं भाजी आणि फळांची विक्री होत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.   त्यामुळे शिवसैनिकांच्या या विक्रेत्यांविरोधात आंदोनल केले.   रास्त भावात भाजी फळं विकली नाहीत, तर शिवसेना स्टाईलनं तुमची भाजी फळं आम्ही विकू, असा इशारा शिवसेना आमदार […]

…तर शिवसेना स्टाईलनं तुमची भाजी फळं आम्ही विकू; सदा सरवणकरांचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या दादरमध्ये फळ आणि भाजीविक्रेत्यांविरोधात शिवसेनेनं आंदोलन केले.

 

शेतकरी संपाचा गैरफायदा घेऊन अवाजवी दरानं भाजी आणि फळांची विक्री होत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

 

त्यामुळे शिवसैनिकांच्या या विक्रेत्यांविरोधात आंदोनल केले.

 

रास्त भावात भाजी फळं विकली नाहीत, तर शिवसेना स्टाईलनं तुमची भाजी फळं आम्ही विकू, असा इशारा शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number