भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज झाला. मात्र, क्रिकेटच्या मैदानात नाही तर फॅशन आणि खेळाची सांगड घालणाऱ्या कंपनीत तो सेंच्युरी झळकवणार आहे. सचिनने गुंतवणूक केलेल्या युनिव्हर्सल स्पोर्टबिझ कंपनीत एक्सेल पार्टनर 100 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज झाला. मात्र, क्रिकेटच्या मैदानात नाही तर फॅशन आणि खेळाची सांगड घालणाऱ्या कंपनीत तो सेंच्युरी झळकवणार आहे.

सचिनने गुंतवणूक केलेल्या युनिव्हर्सल स्पोर्टबिझ कंपनीत एक्सेल पार्टनर 100 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number