टीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूला मास्टर ब्लास्टर सचिनची 10 नंबरची जर्सी घालता येणार नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   क्रिकेटच्या मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यात विक्रमांची शिखरं गाठली. या सगळ्या विक्रमांची साक्षीदार त्याची 10 नंबरची जर्सी आहे. दोन दशकांपेक्षा जास्त वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने 10 नंबरची जर्सी घालून भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन पोहोचवलंय. मात्र, आता बीसीसीआयने अनौपचारिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून 10 नंबरची जर्सी निवृत्ती करण्याचा निर्णय घेतलाय. बोर्डाने […]

टीम इंडियाच्या कोणत्याही खेळाडूला मास्टर ब्लास्टर सचिनची 10 नंबरची जर्सी घालता येणार नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

क्रिकेटच्या मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय सामन्यात विक्रमांची शिखरं गाठली. या सगळ्या विक्रमांची साक्षीदार त्याची 10 नंबरची जर्सी आहे.

दोन दशकांपेक्षा जास्त वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने 10 नंबरची जर्सी घालून भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेऊन पोहोचवलंय. मात्र, आता बीसीसीआयने अनौपचारिकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून 10 नंबरची जर्सी निवृत्ती करण्याचा निर्णय घेतलाय.

बोर्डाने याबाबत टीम इंडियाच्या सीनियर खेळाडूंशी बातचीत केली आणि त्यावर एकमत झालं. या निर्णयानंतर आता संघाच्या दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला 10 नंबरची जर्सी घालता येणार नाही किंवा जर्सी दिली जाणार नाही.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number