काँग्रेस कार्यालय तोडफोडप्रकरणी संदीप देशपांडेंसह मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईच्या काँग्रेस कार्यालाचे तोडफोडप्रकरणी संदीप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. तर, 6 डिसेंबरला मनसे कार्यकर्त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. शुक्रवारी मुंबईच्या काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी मनसे नेते संदिप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

काँग्रेस कार्यालय तोडफोडप्रकरणी संदीप देशपांडेंसह मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या काँग्रेस कार्यालाचे तोडफोडप्रकरणी संदीप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

तर, 6 डिसेंबरला मनसे कार्यकर्त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

शुक्रवारी मुंबईच्या काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी मनसे नेते संदिप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number