‘सामना फेक न्यूज देणारे पत्र’

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतच असतात. त्यात भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी सामना वृत्तपत्रावर चांगलाच घणाघात केला आहे. जयंत पाटील यांच्या याच ईडी चौकशीवरून दैनिक सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. जयंत पाटलांवर भाजप प्रवेशाचा दबाव असल्याचे ‘सामना’द्वारे सांगण्यात आले. जयंत पाटील यांनी भाजपची गुलामगिरी नाकारली. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा […]

‘सामना फेक न्यूज देणारे पत्र’

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतच असतात. त्यात भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी सामना वृत्तपत्रावर चांगलाच घणाघात केला आहे.

जयंत पाटील यांच्या याच ईडी चौकशीवरून दैनिक सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. जयंत पाटलांवर भाजप प्रवेशाचा दबाव असल्याचे ‘सामना’द्वारे सांगण्यात आले. जयंत पाटील यांनी भाजपची गुलामगिरी नाकारली. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळेच त्यांना ईडीचं बोलावणं आल्याचा मोठा गौप्यस्फोट ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. या पार्श्ववभूमीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी सामना वृत्तपत्रावर ‘सामना फेक न्यूज देणारे पत्र’ असे म्हणत चांगलाच घणाघात केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number