नवी मुंबईच्या रायन स्कुलमधील धक्कादायक प्रकार उघडकीस

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली रायन इंटरनॅशनल स्कूलमधला एक नविन वाद समोर आलाय. नवी मुंबईतील रायन इंटरनॅशनल ग्रूपच्या सेंट जोसेफ स्कूलमधील एका शिक्षिकेनं शुल्लक कारणावरून तीन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केलीय. अंजली चव्हाण असं शिक्षिकेचं नाव असून पालकांनी याविरोधात शाळेकडे तक्रार केली. मात्र, शाळा प्रशासनाकडून पालकांना उडवा उडवीची उत्तरं […]

नवी मुंबईच्या रायन स्कुलमधील धक्कादायक प्रकार उघडकीस

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली रायन इंटरनॅशनल स्कूलमधला एक नविन वाद समोर आलाय.

नवी मुंबईतील रायन इंटरनॅशनल ग्रूपच्या सेंट जोसेफ स्कूलमधील एका शिक्षिकेनं शुल्लक कारणावरून तीन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केलीय.

अंजली चव्हाण असं शिक्षिकेचं नाव असून पालकांनी याविरोधात शाळेकडे तक्रार केली. मात्र, शाळा प्रशासनाकडून पालकांना उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली.

त्यामुळं दोषी शिक्षिकेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number