संघांच्या सहकार्यवाह पदी दत्तात्रय होसबळे यांचं नाव आघाडीवर

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर नागपूरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभे मध्ये आज संघाच्या महत्वाच्या पद असलेले सरकार्यवाह पदी कोणाची निवड होते आहे या कडे लक्ष लागले आहे. संघाच्या संविधांना प्रमाणे सरसंघचालक पद हे फक्त मार्गदर्शक असतात तर सरकार्यवाह हे निवडून आलेले असून संघटनेकडे त्यांचे बारीक लक्ष असते. गेल्या 2 टर्म पासून […]

संघांच्या सहकार्यवाह पदी दत्तात्रय होसबळे यांचं नाव आघाडीवर

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपूरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभे मध्ये आज संघाच्या महत्वाच्या पद असलेले सरकार्यवाह पदी कोणाची निवड होते आहे या कडे लक्ष लागले आहे.

संघाच्या संविधांना प्रमाणे सरसंघचालक पद हे फक्त मार्गदर्शक असतात तर सरकार्यवाह हे निवडून आलेले असून संघटनेकडे त्यांचे बारीक लक्ष असते.

गेल्या 2 टर्म पासून भय्याजी जोशी सरकार्यवाह असून आज होणाऱ्या निवडणुकीत नव्या सरकार्यवाह ची घोषणा संध्याकाळी होण्याची शक्यता आहे.

भय्याजी जोशी यांच्या नंतर सर्वात आघाडीवर दत्तात्रय होसबळे, कृष्णगोपाल नाव आघाडीवर आहेत.

संघ परिवारातील 35 संघटनांच्या प्रतिनधिसह भाजप चे अमित शहा, राम माधव, राम लाल सुद्धा सहभागी झाले आहेत, अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले विश्व हिंदू परिषदेचं प्रवीण तोगडिया आणि अमित शहा आमोरा समोर होणार आहेत.

 

Screen_Shot_2018-03-10_at_11.32.15_AM.png

 

Screen_Shot_2018-03-10_at_11.32.21_AM.png

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number