Homeमहाराष्ट्र #FifaWorldCup2018 पोर्तुगालने मोरोक्कोचा 1 0 ने केला पराभव..
#FifaWorldCup2018 पोर्तुगालने मोरोक्कोचा 1-0 ने केला पराभव..
वृत्तसंस्था, नवी दिल्ली फिफा विश्वषक स्पर्धेच्या सामन्यात पोर्तुगालनं या सामन्यात मोरोक्कोवर 1-0 ने विजय मिळवला आहे. पोर्तुगालनं सलामीच्या सामन्यात स्पेनला 3-3 असं बरोबरीत रोखलं होतं. पोर्तुगालनं मोरोक्कोला हरवून, ब गटात प्रथम स्थानावर मिळवले आहे. आंद्रे सिल्व्हाच्या कॉर्नरवर रोनाल्डोनं केलेला गोल पोर्तुगालच्या विजयात निर्णायक ठरला. या सामन्यातील गोलसह रोनाल्डोच्या नावावर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आता 85 गोल झाले […]
फिफा विश्वषक स्पर्धेच्या सामन्यात पोर्तुगालनं या सामन्यात मोरोक्कोवर 1-0 ने विजय मिळवला आहे. पोर्तुगालनं सलामीच्या सामन्यात स्पेनला 3-3 असं बरोबरीत रोखलं होतं. पोर्तुगालनं मोरोक्कोला हरवून, ब गटात प्रथम स्थानावर मिळवले आहे.
आंद्रे सिल्व्हाच्या कॉर्नरवर रोनाल्डोनं केलेला गोल पोर्तुगालच्या विजयात निर्णायक ठरला. या सामन्यातील गोलसह रोनाल्डोच्या नावावर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये आता 85 गोल झाले आहेत.
रोनाल्डो हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलच्या मैदानात सर्वाधिक गोल करणारा एकमेव युरोपीय फुटबॉलवीर ठरला आहे.