काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. बलात्कारासह धमकी आणि आर्थिक फसवणुकीचाही आरोप त्यांच्यावर आहे. रोहित टिळक हे लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि लोकमान्य टिळक विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक यांचे सुपुत्र आहेत. पीडितेच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

बलात्कारासह धमकी आणि आर्थिक फसवणुकीचाही आरोप त्यांच्यावर आहे. रोहित टिळक हे लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि लोकमान्य टिळक विद्यापीठाचे कुलगुरू दीपक टिळक यांचे सुपुत्र आहेत. पीडितेच्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number