INDvsWI,Final : हिटमॅन रोहित शर्माची रेकॉर्डब्रेक कामगिरी

टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माच्या नावे नवा रेकॉर्ड झाला आहे. रोहित शर्माने ओपनर म्हणून एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे. विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहितने हा रेकॉर्ड केला आहे. विंडिज विरुद्ध 9 वी धाव घेताच रोहितने हा रेकॉर्ड आपल्या नावे केला. रोहितने विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 63 धावा केल्या. याआधी एक ओपनर म्हणून […]

INDvsWI,Final : हिटमॅन रोहित शर्माची रेकॉर्डब्रेक कामगिरी

टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माच्या नावे नवा रेकॉर्ड झाला आहे. रोहित शर्माने ओपनर म्हणून एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे.

विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये रोहितने हा रेकॉर्ड केला आहे. विंडिज विरुद्ध 9 वी धाव घेताच रोहितने हा रेकॉर्ड आपल्या नावे केला.

रोहितने विंडिज विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 63 धावा केल्या.

याआधी एक ओपनर म्हणून एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड सनथ जयसूर्याच्या नावे होता.

जयसूर्याने 1997 वर्षी ओपनर म्हणून 2387 रन केल्या होत्या.

रोहितने जयसूर्याच्या एका वर्षातील सर्वाधिक म्हणजेच 2387 धावांचा टप्पा ओलांडला.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 सिक्स मारण्याचा रेकॉर्ड रोहित शर्माने केला होता.

टीम इंडियाकडून 400 सिक्स मारणारा रोहित शर्मा हा पहिलाच खेळाडू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number