भारताचा वेस्ट इंडिजवर 224 धावांनी विजय

भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमधील चौथा एकदिवशीय सामना भारताने आपल्या नावावर करून घेतलाय. तब्बल २५४ धावांनी वेस्ट इंडिजला हरवून भारताने २-१ असे सरसरी गुण मिळवले आहेत. भारताचा वेस्ट इंडिजवर 224 धावांनी विजय 378 धावांचं लक्ष्य पूर्ण करताना विंडीजच्या फलंदाजांची दमछाक रोहित शर्माच्या 137 चेंडूत 167 धावा कुलदीप यादव आणि खलील अहमदच्या प्रत्येकी 3 विकेट ‘हिटमॅन’ रोहीतचं […]

भारताचा वेस्ट इंडिजवर 224 धावांनी विजय

भारत विरुद्ध वेस्ट इंडिजमधील चौथा एकदिवशीय सामना भारताने आपल्या नावावर करून घेतलाय. तब्बल २५४ धावांनी वेस्ट इंडिजला हरवून भारताने २-१ असे सरसरी गुण मिळवले आहेत.

  • भारताचा वेस्ट इंडिजवर 224 धावांनी विजय
  • 378 धावांचं लक्ष्य पूर्ण करताना विंडीजच्या फलंदाजांची दमछाक
  • रोहित शर्माच्या 137 चेंडूत 167 धावा
  • कुलदीप यादव आणि खलील अहमदच्या प्रत्येकी 3 विकेट

‘हिटमॅन’ रोहीतचं दीडशतक तर रायडूची शतकी खेळी

टॉस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, या 2 बदलामुळे जिंकणार का भारत?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number