यवतमाळमध्ये आता रोबोट शिकवणार इंग्लिश

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ यवतमाळच्या उमरखेडमध्ये एक आगळावेगळा रोबोट बनवण्यात आलाय. हा रोबोट इंग्लिश स्पिकिंगच्या सरावासाठी या रोबोटचा मुलांना मोठा उपयोग होतोय. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना सुट्टीत एमएससीआयटी करायचंय त्या विद्यार्थ्यांनादेखील हा रोबो म्हणजे मोठा दिलासा मिळालाय. उमरखेड गावात सध्या या रोबोटचीच चर्चा आहे. प्रशांत मामीडवार यांनी हा रोबो बनवलाय.

यवतमाळमध्ये आता रोबोट शिकवणार इंग्लिश

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ

यवतमाळच्या उमरखेडमध्ये एक आगळावेगळा रोबोट बनवण्यात आलाय. हा रोबोट इंग्लिश स्पिकिंगच्या सरावासाठी या रोबोटचा मुलांना मोठा उपयोग होतोय.

तसेच, ज्या विद्यार्थ्यांना सुट्टीत एमएससीआयटी करायचंय त्या विद्यार्थ्यांनादेखील हा रोबो म्हणजे मोठा दिलासा मिळालाय.

उमरखेड गावात सध्या या रोबोटचीच चर्चा आहे. प्रशांत मामीडवार यांनी हा रोबो बनवलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number