चक्क रोबोट साकारणार विविध प्रकारचे शिल्प

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद औरंगाबादमध्ये यंत्रमानवाच्या सहाय्याने एक अनोखी कला साकारण्यात येत आहे. ‘ग्राइंड मास्टर’ या कंपनीने रोबोटच्या साहाय्याने विविध प्रकारचे शिल्प विकसित करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. एका जर्मन कंपनीने रोबोटच्या मदतीने मथुरेमध्ये कृष्ण मंदिराच्या बांधकामाचे काम केले होते. हे कोरीव काम पाहिल्यानंतर भारतामध्येही असा प्रयोग करता येईल, या उद्देशाने ‘ग्राइंड मास्टर’ कंपनीने पुतळे […]

चक्क रोबोट साकारणार विविध प्रकारचे शिल्प

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

औरंगाबादमध्ये यंत्रमानवाच्या सहाय्याने एक अनोखी कला साकारण्यात येत आहे. ‘ग्राइंड मास्टर’ या कंपनीने रोबोटच्या साहाय्याने विविध प्रकारचे शिल्प विकसित करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे.

एका जर्मन कंपनीने रोबोटच्या मदतीने मथुरेमध्ये कृष्ण मंदिराच्या बांधकामाचे काम केले होते. हे कोरीव काम पाहिल्यानंतर भारतामध्येही असा प्रयोग करता येईल, या उद्देशाने ‘ग्राइंड मास्टर’ कंपनीने पुतळे बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number