रितेश देशमुखनं अशा प्रकारे दर्शवला मराठा मोर्चाला पाठिंबा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मराठा मोर्चाची चर्चा सुरू असताना या मोर्चाला अभिनेता रितेश देशमुख याने अनोख ट्विट करून या मोर्चाला पाठिंबा दिला. रितेशनं शिवाजी महाराजांचा फोटो आणि #मराठाक्रांतीमोर्चा #मुंबई असं ट्विट केलं.   तर लवकरचं शिवाजी महाराज्यांच्या जीवनावर छत्रपती शिवाजी नावाच्या चित्रपट येत असून त्यात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

रितेश देशमुखनं अशा प्रकारे दर्शवला मराठा मोर्चाला पाठिंबा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मराठा मोर्चाची चर्चा सुरू असताना या मोर्चाला अभिनेता रितेश देशमुख याने अनोख ट्विट करून या मोर्चाला पाठिंबा दिला. रितेशनं शिवाजी महाराजांचा फोटो आणि #मराठाक्रांतीमोर्चा #मुंबई असं ट्विट केलं.

 

तर लवकरचं शिवाजी महाराज्यांच्या जीवनावर छत्रपती शिवाजी नावाच्या चित्रपट येत असून त्यात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number