रिक्षाचालकांची गुंडगिरी, एनएमएमटी ड्रायव्हरवरला जबरदस्त मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई   नवी मुंबईत एनएमएमटी ड्रायव्हरवर झालेला मारहाणीचा प्रकार ही काही पहिली घटना नाही. याआधी फेब्रुवारी महिन्यात भिवंडीत अशाच गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांच्या मारहाणीत एसटी ड्रायव्हर प्रभाकर गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.   9 फेब्रुवारी रोजी एसटी डेपोत गाडी घेऊन जात असताना, डेपोच्या गेटवर एक रिक्षा उभी होती. त्यावेळी गायकवाडांनी रिक्षाचालकाला […]

रिक्षाचालकांची गुंडगिरी, एनएमएमटी ड्रायव्हरवरला जबरदस्त मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

नवी मुंबईत एनएमएमटी ड्रायव्हरवर झालेला मारहाणीचा प्रकार ही काही पहिली घटना नाही. याआधी फेब्रुवारी महिन्यात भिवंडीत अशाच गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांच्या मारहाणीत एसटी ड्रायव्हर प्रभाकर गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

 

9 फेब्रुवारी रोजी एसटी डेपोत गाडी घेऊन जात असताना, डेपोच्या गेटवर एक रिक्षा उभी होती. त्यावेळी गायकवाडांनी रिक्षाचालकाला बाजूला हटण्यास सांगितले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि रिक्षाचालकांनी एसटी ड्रायव्हर प्रभाकर गायकवाड यांना बेदम मारहाण केली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number