रिक्षाचालकाची मुजोरी, बसचालकाला बेदम मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, विरार   विरारमध्ये रिक्षाचालकानं बसचालकाला मारहाण केली. महापालिका परिवहन सेवेच्या चालकाला रिक्षा चालकानं लाथा बुक्क्यांनी मारलं.   तर कंडक्टरकडून तिकीट मशीन घेत दीड हजारही लंपास केले. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली.   दुपारी 4 वाजेपर्यंत मुजोर रिक्षाचालकावर कारवाई झाली नाही तर श्रमजीवी संघटना आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला.

रिक्षाचालकाची मुजोरी, बसचालकाला बेदम मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, विरार

 

विरारमध्ये रिक्षाचालकानं बसचालकाला मारहाण केली. महापालिका परिवहन सेवेच्या चालकाला रिक्षा चालकानं लाथा बुक्क्यांनी मारलं.

 

तर कंडक्टरकडून तिकीट मशीन घेत दीड हजारही लंपास केले. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली.

 

दुपारी 4 वाजेपर्यंत मुजोर रिक्षाचालकावर कारवाई झाली नाही तर श्रमजीवी संघटना आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number