रिवर्स कार चालवत #मराठाक्रांतीमोर्चा साठी मुंबईत येणारा जिगरबाज मावळा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यभरातून निघालेल्या 57 मोर्चाची सांगता आज मुंबईत होणार आहे. मुंबईत आज मराठा मोर्चा धडकणार आहे. त्यासाठी मुंबईत सर्व ठिकाणाहून मराठे मावळे येत आहेत.   संतोष राजेशिर्के पुण्यातील भोरहून रिवर्स गाडी चालवत मुंबईत मोर्चासाठी दाखल होणार आहेत. संतोष राजेशिर्के मराठा मावळा भोरपासून मुंबईपर्यंत रिवर्सने गाडी चालवत मुंबई मोर्चाला दाखल होणार आहेत. […]

रिवर्स कार चालवत #मराठाक्रांतीमोर्चा साठी मुंबईत येणारा जिगरबाज मावळा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यभरातून निघालेल्या 57 मोर्चाची सांगता आज मुंबईत होणार आहे. मुंबईत आज मराठा मोर्चा धडकणार आहे. त्यासाठी मुंबईत सर्व ठिकाणाहून मराठे मावळे येत

आहेत.

 

संतोष राजेशिर्के पुण्यातील भोरहून रिवर्स गाडी चालवत मुंबईत मोर्चासाठी दाखल होणार आहेत. संतोष राजेशिर्के मराठा मावळा भोरपासून मुंबईपर्यंत रिवर्सने गाडी चालवत

मुंबई मोर्चाला दाखल होणार आहेत. त्यांच्यामागे आणि पुढे बुलेट धावत आहेत.

 

एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत मराठा बांधव त्याला प्रोत्साहन देत आहेत. त्या जिगरबाज मावळ्याचा गाडीसह फोटो आणि व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली

आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number