जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विद्यार्थी आणि पालकांना प्रतिक्षा असेला दहावीचा निकला लवरच जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
त्यामुळे पुढील आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून लवकरच निकालाच्या अधिकृत तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या निकालाच्या तारखेसंदर्भात अफवा सुरु होत्या सोशल मिडीयावरूनही या संदर्भात मेसेजेस फिरत होते. आता या चर्चांवर पडदा पडला.