गिरणी कामगारांचे ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन

२९ जुलै २०२३.प्रतिनिधी मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबई शहरात, उपनगरात जागा उपलब्ध नसल्याने आता त्यांचे ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडामार्फत सवलतीच्या दरात घरे बांधण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ४३.४५ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य देण्यात येणार असून या जमिनीपैकी २१.८८ हेक्टर जमिनीवर म्हाडामार्फत गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल […]

गिरणी कामगारांचे ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन

२९ जुलै २०२३.प्रतिनिधी मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबई शहरात, उपनगरात जागा उपलब्ध नसल्याने आता त्यांचे ठाणे जिल्ह्यात पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडामार्फत सवलतीच्या दरात घरे बांधण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ४३.४५ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य देण्यात येणार असून या जमिनीपैकी २१.८८ हेक्टर जमिनीवर म्हाडामार्फत गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.

वस्त्रोद्योग महामंडळाच्या व राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या एका गिरणीचा समावेश आहे. या ५८ गिरण्यांपैकी ११ गिरण्यांमध्ये पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजूर नसल्यामुळे म्हाडाचा वाटा निश्चित झालेला नाही. उरलेल्या ४७ गिरण्यांपैकी १० गिरण्यांमध्ये म्हाडाचा वाटा शून्य आहे. सद्यःस्थितीमध्ये ३३ गिरण्यांच्या १३.७८ हेक्टर जमिनीचा प्रत्यक्ष ताबा म्हाडाला प्राप्त झालेला आहे. उर्वरित चार गिरण्यांचा मिळून १० हजार १९२ चौरस मीटर जमिनीचा वाटा निश्चित झालेला आहे. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अद्याप त्या जमिनाचा ताबा म्हाडास हद्दीत एकूण ५८ बंद गिरण्यांपैकी हस्तांतरित झालेला नसल्याची ३२ खाजगी मालकीच्या, २५ राष्ट्रीय माहितीही सावे यांनी दिली.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number