मराठा आरक्षणासाठीची पुनर्विचार याचिका फेटाळली

मराठा आरक्षणबाबतची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालायने पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका राज्य सरकारकडून दाखल आली होती. हि याचिका आज सर्वोचच न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा अधांतरी राहिला आहे.सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर यावर राज्य सरकारची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे […]

मराठा आरक्षणासाठीची पुनर्विचार याचिका फेटाळली

मराठा आरक्षणबाबतची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालायने पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका राज्य सरकारकडून दाखल आली होती. हि याचिका आज सर्वोचच न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा अधांतरी राहिला आहे.सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर यावर राज्य सरकारची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

या विषयी बोलताना याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणले “प्रश्न असा आहे की, मराठा समाजाने आतापर्यंत 4 मुख्यमंत्री पाहिले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आरक्षण मिळालं.आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचं सरकार पाहतोय. पण कुठल्याही सरकारने गांभीर्याने मराठा तरुणांना घेतलं नाही, हे अंतिम सत्य आहे”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number