‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ रागाच्या भरात सुरीनं केले वार

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ यवतमाळमधल्या पांढुर्णा बुजूर्ग येथे आरोपी लक्ष्मण पवार यांनं सख्या मोठ्या भावाची म्हणजेच किसना पवार याची हत्या केलीय. लक्ष्मण याची पत्नी 3 महिन्यापासून माहेरी गेली होती. ती परत आलीच नाही. तिला परत माहेराहून येथे आणं. तुझ्यामुळेच माझ्या संसाराची वाट लागली. याकारणामुळे नेहमी दोघांत वाद होत असत. याच रागाच्या भरात किसना झोपेत असताना […]

‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ रागाच्या भरात सुरीनं केले वार

जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ

यवतमाळमधल्या पांढुर्णा बुजूर्ग येथे आरोपी लक्ष्मण पवार यांनं सख्या मोठ्या भावाची म्हणजेच किसना पवार याची हत्या केलीय. लक्ष्मण याची पत्नी 3 महिन्यापासून माहेरी गेली होती. ती परत आलीच नाही. तिला परत माहेराहून येथे आणं.

तुझ्यामुळेच माझ्या संसाराची वाट लागली. याकारणामुळे नेहमी दोघांत वाद होत असत. याच रागाच्या भरात किसना झोपेत असताना लक्ष्मणनं त्याच्या छातीवर सुरीनं वार केले. वार इतके खोले होते की किसनाचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number