फिरायला जाताय ; तर आधी हे वाचा

बाहेर फिरायला जायला सगळ्यांनाच आवडते त्याठी आपली ट्रिप कमी खर्चात व्हावी अशी अनेकांची इच्छा असते. तर तुम्हाला माहीत आहे ? का अतिशय कमी खर्चातही तुम्ही आता काही ठिकाणी फिरायला जाऊ शकता. ते कसे जाऊन घेऊया ? भारत हेरिटेज सर्विसेस भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे गंगा नदीच्या किनारी वसलेले आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या […]

फिरायला जाताय ; तर आधी हे वाचा

बाहेर फिरायला जायला सगळ्यांनाच आवडते त्याठी आपली ट्रिप कमी खर्चात व्हावी अशी अनेकांची इच्छा असते. तर तुम्हाला माहीत आहे ? का अतिशय कमी खर्चातही तुम्ही आता काही ठिकाणी फिरायला जाऊ शकता. ते कसे जाऊन घेऊया ?

भारत हेरिटेज सर्विसेस
भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे गंगा नदीच्या किनारी वसलेले आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाची ओळख हिमालयाचे प्रवेशद्वार म्हणूनही आहे. यामुळे ज्या लोकांना फिरायला आवडते. तुम्हीही ऋषिकेशला फिरायला जाणार असाल तर भारत हेरिटेज सर्विसेज याठिकाणी नक्की भेट द्या. इथे तुम्हाला मोफत जेवण आणि मोफत राहण्याची सोय मिळेल. मात्र याकरीता तुम्हाला तिथे स्वयंसेवक म्हणून काम करावे लागेल.

श्री रामनाश्रम, तिरुवन्नामलई
भारताच्या दक्षिणेकडे बरच निसर्गरम्य वातावरण आहे. त्यामुळे येथे भेट देण्यासाठी अनेक लोक दरवर्षी याठिकाणी येतात. तुम्हीही तमिळनाडूमध्ये फिरायला जाणार असाल तर श्री रामनाश्रम या आश्रमामध्ये राहू शकता. याठिकाणी जाण्यापूर्वी तुम्हाला बुकिंगकरावे लागेल. बुकिंग करण्यासाठी stay@gururamana.org या वेबसाईटला भेट द्या.

गुरुद्वारा मणिकरण साहिब
हिमाचल प्रदेशात असणारे गुरूद्वारा मणिकरण साहिब मोफत जेवण देते. तसेच तेथे राहण्याचीही उत्तमरित्या सोय करण्यात येते. यासाठी तुम्हाला येथे आलेल्या भक्तांची सेवा करणे गरजेचे आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number