वृत्तसंस्था, नवी दिल्ली नाशिक जिल्हा बँकेला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. रिझर्व बँकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळालीय. नोटाबंदीतील 21 कोटींची रक्कम बदलून देण्यास बँकेने नकार दिला होता. मात्र. रिझर्व बँकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळालीय. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर जिल्हा बँकेला दिलासा मिळालाय आणि रक्कम बदलून मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्यात.
नाशिक जिल्हा बँकेला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. रिझर्व बँकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळालीय. नोटाबंदीतील 21 कोटींची रक्कम बदलून देण्यास बँकेने नकार दिला होता.
मात्र. रिझर्व बँकेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती मिळालीय. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर जिल्हा बँकेला दिलासा मिळालाय आणि रक्कम बदलून मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्यात.