शिवसेना मंत्र्यांच्या बंगल्यातच शिवसेनेचं कार्यालय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिवसेना पक्षाचं नवं शिवालय कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.   मंत्री रवींद्र वायकरांच्या बंगल्यात शिवसेनेचे शिवालय हलवल्यानंतर त्याला काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे.   शिवसेनेच्या कार्यालयासाठी मंत्री वायकरांनी स्वत:चा बंगला सोडला असून मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने शिवालयाबाबत निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे.   मात्र, सेनेला बंगला आणि आम्हाला का नाही, असा प्रश्न काँग्रेस […]

शिवसेना मंत्र्यांच्या बंगल्यातच शिवसेनेचं कार्यालय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेना पक्षाचं नवं शिवालय कार्यालय वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.

 

मंत्री रवींद्र वायकरांच्या बंगल्यात शिवसेनेचे शिवालय हलवल्यानंतर त्याला काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे.

 

शिवसेनेच्या कार्यालयासाठी मंत्री वायकरांनी स्वत:चा बंगला सोडला असून मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने शिवालयाबाबत निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे.

 

मात्र, सेनेला बंगला आणि आम्हाला का नाही, असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

 

तसेच मंत्र्यांच्या बंगल्यात राजकीय पक्षाचं कार्यालय कसं, असा आक्षेपही नोंदवला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number