फसवणूक करणाऱ्या विकासकावर कारवाई करणार – रविंद्र वायकर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सोसायट्यांचा विकास करण्यासाठी लोकांच्या मान्यतेने विकासक आणला जातो. लोकांच्या मान्यतेशिवाय विकासक आणल्यास नियमानूसार अशा विकासकाला काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच लोकांची फसवणूक करणाऱ्या विकासकावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

फसवणूक करणाऱ्या विकासकावर कारवाई करणार – रविंद्र वायकर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सोसायट्यांचा विकास करण्यासाठी लोकांच्या मान्यतेने विकासक आणला जातो. लोकांच्या मान्यतेशिवाय विकासक आणल्यास नियमानूसार अशा विकासकाला काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल.

तसेच लोकांची फसवणूक करणाऱ्या विकासकावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number