रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिला वर्षभराचा पगार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई शेतकऱ्यांसाठी आमदार रवी राणा यांनी एक पाऊल टाकलं. रावी राणांनी त्यांचा एका वर्षाचा पगार शेतकरी कर्जमाफीसाठी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आमदार राणांनी त्यांची भेट घेतली.   यावेळी रवी राणांच्या पत्नी नवनीत राणाही उपस्थित होत्या. यावेळी 11 लाखांचा चेक त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सूपूर्द केला. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांनी त्यांचा महिन्याभराचा पगार […]

रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिला वर्षभराचा पगार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

शेतकऱ्यांसाठी आमदार रवी राणा यांनी एक पाऊल टाकलं. रावी राणांनी त्यांचा एका वर्षाचा पगार शेतकरी कर्जमाफीसाठी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आमदार राणांनी त्यांची भेट घेतली.

 

यावेळी रवी राणांच्या पत्नी नवनीत राणाही उपस्थित होत्या. यावेळी 11 लाखांचा चेक त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सूपूर्द केला. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांनी त्यांचा महिन्याभराचा पगार शेतकरी कर्जमाफीच्या निधीसाठी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number