‘उद्धव यांना एकटे पडण्याचा राऊतांचा डाव’

महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली दिवसेंदिवस झपाट्याने वेग घेत आहेत. त्यात आता नितेश राणेंनी उद्धव यांना एकटे पडण्याचा संजय राऊतांचा डाव असल्याचे म्हणत जोरदार टीका केली आहे. राजकारणात सातत्याने हेवेदावे आणि आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच असते. संजय राऊत करत असलेले वक्तव्य कायमच वादग्रस्त ठरत असतात. गेले बरेच दिवस संजय राऊत हे अनेकांच्या निशाण्यावर आहेत. त्यात आता नितेश […]

‘उद्धव यांना एकटे पडण्याचा राऊतांचा डाव’

महाराष्ट्राच्या राजकारणातील हालचाली दिवसेंदिवस झपाट्याने वेग घेत आहेत. त्यात आता नितेश राणेंनी उद्धव यांना एकटे पडण्याचा संजय राऊतांचा डाव असल्याचे म्हणत जोरदार टीका केली आहे.

राजकारणात सातत्याने हेवेदावे आणि आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच असते. संजय राऊत करत असलेले वक्तव्य कायमच वादग्रस्त ठरत असतात. गेले बरेच दिवस संजय राऊत हे अनेकांच्या निशाण्यावर आहेत. त्यात आता नितेश राणे यांनी संजय राऊतांवर चांगलाच आरोप केला आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होऊ देत नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. तर, उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्याचा संजय राऊतांचाच डाव असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number