रत्नागिरीत टँकरला अपघात; टँकरचालक जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी   मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक मंदगतीने सुरू असतांनाच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे धिम्यागतीने सुरू आहे. त्यातच रत्नागिरीजवळ टँकर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.   अखेर क्रेनच्या साहाय्याने टँकर हटवण्यात यश आल्याने ठप्प झालेली वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. सलग सुट्या असल्यामुळे महामार्गावर दोन दिवसांपासून मोठी गर्दी […]

रत्नागिरीत टँकरला अपघात; टँकरचालक जखमी

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक मंदगतीने सुरू असतांनाच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे धिम्यागतीने सुरू आहे. त्यातच रत्नागिरीजवळ टँकर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

 

अखेर क्रेनच्या साहाय्याने टँकर हटवण्यात यश आल्याने ठप्प झालेली वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. सलग सुट्या असल्यामुळे महामार्गावर दोन दिवसांपासून मोठी गर्दी आहे.

 

त्यातच हा अपघात झाल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुट्टीच्या काळात पर्यटकांना वाहतूकीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number