माय-लेकीची हुशारी, पिसाळलेल्या बिबट्याला कैद करण्यात यश

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी बिबट्या समोर आली की आपली बोबडी वळते. पण, रत्नागिरीतील माय-लेकीने पराक्रम केल आहे.  लांजा तालुक्यातील भांबेड- दैत्यवाडीतील बिबट्या शिरल्यानं गावात एकचं घाबरट पसरली. गंगाराम सोमा शिवगण यांच्या खुराड्यात हा बिबट्या शिरला होता. पण,माय-लेकीनं न घाबरता धीर धरुन खुराड्यात बसलेल्या बिबट्याला कैद केले. त्यानंतर शेजारच्यांना जमवून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं. वनविभागानं या […]

माय-लेकीची हुशारी, पिसाळलेल्या बिबट्याला कैद करण्यात यश

जय महाराष्ट्र न्यूज, रत्नागिरी

बिबट्या समोर आली की आपली बोबडी वळते. पण, रत्नागिरीतील माय-लेकीने पराक्रम केल आहे.  लांजा तालुक्यातील भांबेड- दैत्यवाडीतील बिबट्या शिरल्यानं गावात एकचं घाबरट पसरली.

गंगाराम सोमा शिवगण यांच्या खुराड्यात हा बिबट्या शिरला होता. पण,माय-लेकीनं न घाबरता धीर धरुन खुराड्यात बसलेल्या बिबट्याला कैद केले.

त्यानंतर शेजारच्यांना जमवून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं. वनविभागानं या बिबट्याला अखेर जेरबंद केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number