रेशन दुकानदारांचा संप, नागरिकांचे हाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   4 दिवसांपासून राज्यातील रेशन दुकानदारांचा संप सुरु असल्यानं सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.   खासगी दुकानांमध्ये धान्य घेणं परवडत नाही आणि सरकारी दुकानं बंद त्यामुळे सामान्य नागरिकांनी जायचं कुठे असा सवाल नागरिकांना पडला आहे.   त्यामुळे सरकारनं लवकरांत लवकर हा संप मिटवण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात […]

रेशन दुकानदारांचा संप, नागरिकांचे हाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

4 दिवसांपासून राज्यातील रेशन दुकानदारांचा संप सुरु असल्यानं सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

 

खासगी दुकानांमध्ये धान्य घेणं परवडत नाही आणि सरकारी दुकानं बंद त्यामुळे सामान्य नागरिकांनी जायचं कुठे असा सवाल नागरिकांना पडला आहे.

 

त्यामुळे सरकारनं लवकरांत लवकर हा संप मिटवण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number