गॅस दरवाढीविरोधात महिला राष्ट्रवादीचं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईत गॅस दरवाढीविरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलंय. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाबाहेर हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढण्यात आली. सरकारनं फक्त घोषणा केल्यात मात्र, महागाई कमी होवू शकली नाही असा आरोप राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी यावेळी केला.

गॅस दरवाढीविरोधात महिला राष्ट्रवादीचं आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईत गॅस दरवाढीविरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलंय. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाबाहेर हे आंदोलन करण्यात आले आहे.

या आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांकडून गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढण्यात आली. सरकारनं फक्त घोषणा केल्यात मात्र, महागाई कमी होवू शकली नाही असा आरोप राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी यावेळी केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number