रक्षकच बनले भक्षक, पोलिस शिपायाचा 13 वर्षीय मुलीवर बलात्कार

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   खुलताबादेतील पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदाराने 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. सुधाकर मगन कोळी असे या पेलीस शिपायाचे नाव आहे.   हवालदार कोळीवर खुलताबाद पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. घरी कोणी नसल्याने त्याने बुधवारी रात्री आपल्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या […]

रक्षकच बनले भक्षक, पोलिस शिपायाचा 13 वर्षीय मुलीवर बलात्कार

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

खुलताबादेतील पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदाराने 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. सुधाकर मगन कोळी असे या पेलीस शिपायाचे नाव आहे.

 

हवालदार कोळीवर खुलताबाद पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली. घरी कोणी नसल्याने त्याने बुधवारी रात्री आपल्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केलाची घटना घडली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number