Homeमहाराष्ट्र वडिल, सख्खा भाऊ आणि दोघा चुलत्यांनीच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
वडिल, सख्खा भाऊ आणि दोघा चुलत्यांनीच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली वडिल, सख्खा भाऊ आणि दोघा चुलत्यांनीच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर मध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पीडीत मुलगी ही 17 वर्षांची अल्पवयीन आहे.