क्रोर्याची परिसीमा; 80 वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   देहूरोडमध्ये 80 वर्षाच्या वृद्ध महिलेवर अज्ञातानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मेडिकल चेक अपमध्ये नंतर महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं निष्पन्न झालंय. मात्र, या घटनेमुळे देहूरोड आणि इतर परिसरात खळबळ माजलीय.

क्रोर्याची परिसीमा; 80 वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

देहूरोडमध्ये 80 वर्षाच्या वृद्ध महिलेवर अज्ञातानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.

या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मेडिकल चेक अपमध्ये नंतर महिलेची प्रकृती स्थिर असल्याचं निष्पन्न झालंय. मात्र, या घटनेमुळे देहूरोड आणि इतर परिसरात खळबळ माजलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number