बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक करण्याऐवजी पीडित कुटुंबीयांवर गुन्ह्य दाखल; सोलापूर पोलिसांचा प्रताप

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर   मोहोळ तालुक्यातील पोफळी येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार होऊन देखील. मोहोळ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि आरोपींना पाठीशी घातले असा आरोप पीडितेने  केलाय. आरोपींनी पुन्हा पीड़ितेला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केलाय. आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांकडून उलट पीडित कुटुंबीयांवर गुन्ह्य दाखल केला. पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आरोपी तर मोकाट […]

बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक करण्याऐवजी पीडित कुटुंबीयांवर गुन्ह्य दाखल; सोलापूर पोलिसांचा प्रताप

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

मोहोळ तालुक्यातील पोफळी येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार होऊन देखील. मोहोळ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि आरोपींना पाठीशी घातले असा आरोप पीडितेने  केलाय.

आरोपींनी पुन्हा पीड़ितेला पळवून नेवून तिच्यावर बलात्कार केलाय. आरोपींना अटक करण्याऐवजी पोलिसांकडून उलट पीडित कुटुंबीयांवर गुन्ह्य दाखल केला.

पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आरोपी तर मोकाट आहेतच शिवाय अल्पवयींन तरुणीला पुन्हा अत्यचाराचा सामना करावा लागलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number