रावसाहेब दानवेंनी नवनिर्वाचित सरपंचांना दिला ‘तो’ कानमंत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आता सर्वत्र भाजपचे सरकार आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतिपद आणि पंतप्रधानापासून ते 18 राज्यात सत्ता आहे. त्यामुळे त्या पक्षाचे काम करतो आहोत, हे सांगायला विसरू नका असा सल्ला रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्यांना दिलाय. अनेक सरकारी योजनांची माहिती घेऊन गावात राबवल्यास भाजपची कीर्ती सर्वदूर पोहचेल असा कानमंत्र प्रदेशाध्यक्षांनी नवनिर्वाचित सरपंचांना दिलाय. आपण शेतकऱ्यांसाठी सुरु […]

रावसाहेब दानवेंनी नवनिर्वाचित सरपंचांना दिला ‘तो’ कानमंत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आता सर्वत्र भाजपचे सरकार आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतिपद आणि पंतप्रधानापासून ते 18 राज्यात सत्ता आहे. त्यामुळे त्या पक्षाचे काम करतो आहोत, हे सांगायला विसरू नका असा सल्ला रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्यांना दिलाय.

अनेक सरकारी योजनांची माहिती घेऊन गावात राबवल्यास भाजपची कीर्ती सर्वदूर पोहचेल असा कानमंत्र प्रदेशाध्यक्षांनी नवनिर्वाचित सरपंचांना दिलाय. आपण शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजनांबाबत माहिती द्या असं रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number