शेतकऱ्याच्या छातीवर मारलेली गोळी पायावर मारता आली असती – रावसाहेब दानवे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पोलिस ऊसदर आंदोलक शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकत होते. परंतु ती गोळी छातीत लागली, हे चुकीचंच आहे, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय. दानवेंच्या या विधानावरुन पुन्हा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. ऊसदर आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकरी आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या दानवेंनी हे विधान केलंय.

शेतकऱ्याच्या छातीवर मारलेली गोळी पायावर मारता आली असती – रावसाहेब दानवे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पोलिस ऊसदर आंदोलक शेतकऱ्यांच्या पायावर गोळी मारु शकत होते. परंतु ती गोळी छातीत लागली, हे चुकीचंच आहे, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय.

दानवेंच्या या विधानावरुन पुन्हा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

ऊसदर आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकरी आंदोलकांना भेटण्यासाठी गेलेल्या दानवेंनी हे विधान केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number