सरकार शिवसेना मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही; गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही असं वक्तव्य गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केलये.   काही दिवसांपुर्वी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप त्यांनी भाजप सरकारवर केला होता. असाच प्रकारचा आरोप विधानसभेचे नेते राधकृष्ण विखेपाटील यांनी देखील केला होता. त्यामुळे सरकारविरोधात अनेक थरातून प्रश्न चिन्ह उपस्थित […]

सरकार शिवसेना मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही; गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही असं वक्तव्य गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी केलये.

 

काही दिवसांपुर्वी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी माझ्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप त्यांनी भाजप सरकारवर केला होता. असाच प्रकारचा आरोप विधानसभेचे नेते राधकृष्ण विखेपाटील यांनी देखील केला होता.

त्यामुळे सरकारविरोधात अनेक थरातून प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले होते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number