माजी मंत्री रणजित देशमुखांविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   माजी मंत्री रणजित देशमुखांविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.   धनादेश अनादरप्रकरणी विशेष कोर्टानं 4 हजार रुपयांचा वॉरंट बजावला.   रणजित देशमुखांविरोधात परसेप्ट वेब सोल्यूशन कंपनीची तक्रार केली.   देशमुख यांनी एकूण 11 लाख रुपयांचे 6 धनादेश दिले होते. त्यातील 5 वटलेच नाहीत.   त्यामुळे त्यांना वॉरंट जारी करण्यात आला […]

माजी मंत्री रणजित देशमुखांविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

माजी मंत्री रणजित देशमुखांविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.

 

धनादेश अनादरप्रकरणी विशेष कोर्टानं 4 हजार रुपयांचा वॉरंट बजावला.

 

रणजित देशमुखांविरोधात परसेप्ट वेब सोल्यूशन कंपनीची तक्रार केली.

 

देशमुख यांनी एकूण 11 लाख रुपयांचे 6 धनादेश दिले होते. त्यातील 5 वटलेच नाहीत.

 

त्यामुळे त्यांना वॉरंट जारी करण्यात आला अससून 19 जुलैला हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number